मराठी
..
अरे मना !
काय ही तुझी विचित्र अवस्था..?
जरी तुझ्या अस्तित्वाच्या सर्व खुणा/जाणीवा
ह्या देहात (मेंदुयुक्त देहात) सापडत असल्या,
आणि.... जग ही त्याची ग्वाही देत असलं, तरी
तुझ्या निवासा साठी ह्या देहातच काय तर
अख्या जगात एक सुद्धा कोपरा उपलब्ध नाही...
याचे कारण एकच असावे बहुतेक ...
ह्या देहाच्या जन्मावेळी तू त्याचे संगे नव्हतास आणि
हा देह जातेवेळी ही तू त्याचे जवळ नसशील
-अरुण
बोधस्पर्शिका
************
मन करते जगाचा अभ्यास
म्हणजे वस्तुचे (object) ज्ञान
जग करते मनाचा अभ्यास
म्हणजे मनाचे (subject) ज्ञान
मनासकट जगाचे निखालस अवधान (awareness)
म्हणजे सकलाचा (total) बोध
-अरुण
बोधस्पर्शिका
*************
सुखवण्यासाठी येते परंतु दुखवत जाते
इच्छा नेहमीच...............अतृप्त राहते
- अरुण

No comments:
Post a Comment